शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

दोन शिक्षकांना दणका

By admin | Published: March 05, 2017 12:16 AM

ब्ाीड : बारावी परीक्षेमध्ये केंद्रावर खुलेआम कॉप्या आढळल्यामुळे दोन शिक्षकांना तडकाफडकी परीक्षा कामकाजातून कार्यमुक्त करण्यात आले.

ब्ाीड : बारावी परीक्षेमध्ये केंद्रावर खुलेआम कॉप्या आढळल्यामुळे दोन शिक्षकांना तडकाफडकी परीक्षा कामकाजातून कार्यमुक्त करण्यात आले. ही कारवाई शनिवारी मादळमोही येथे झाली. दिवसभरात २९ परीक्षार्थ्यांना कॉप्या करताना पकडले.गेवराईचे तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी मादळमोही येथे नवीन कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्राला भेट दिली. मोठ्या प्रमाणात कॉप्या आढळून आल्या. यावेळी ४ परीक्षार्थ्यांना निलंबित करण्यात आले, तर केंद्रावरील शिक्षक सुरेश उत्तम तळेकर व सुरेश प्रभाकर सानप यांना परीक्षा कामकाजातून मुक्त करण्यात आले. सकाळी चिटणीसांची कार्यपद्धती तर दुपारच्या सत्रात भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होता. तहसीलदार बिरादार यांनी जय भवानी व आर. बी. अट्टल महाविद्यालयातील प्रत्येकी दोघांना कॉप्या करताना पकडले. शिक्षणाधिकारी (मा.) विक्रम सारूक यांनी शिवणी केंद्रावर ११, वडवणी येथे ७ जणांना रेस्टीकेट केले. धानोरा येथे विस्तार अधिकारी मनोज धस यांनी दोघांवर कारवाई केली. बनसारोळ्यात एक कॉपी बहाद्दर पकडला. (प्रतिनिधी)