शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

‘त्या’ अनोळखी मृतदेहाची पटली ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2016 11:17 PM

लातूर : जिल्हा परिषदेच्या पाठीमागील जागेत एका ४३ वर्षीय पुरुषावर चौघांनी बलात्कार करुन खून केल्याची घटना १३ एप्रिलच्या मध्यरात्री १.३० वाजता घडली होती.

लातूर : जिल्हा परिषदेच्या पाठीमागील जागेत एका ४३ वर्षीय पुरुषावर चौघांनी बलात्कार करुन खून केल्याची घटना १३ एप्रिलच्या मध्यरात्री १.३० वाजता घडली होती. या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना अपयश आल्यानंतर, एका सेवाभावी संस्थेकडून अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र, एका वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या गुन्हेकथेतील छायाचित्रावरुन पत्नी रेखा मोरे (३५) यांनी हे छायाचित्र आपले पती कृष्णा विठ्ठल मोरे यांचेच असल्याचा दावा केला असून, तब्बल ४८ दिवसानंतर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली आहे.औसा तालुक्यातील हसलगण येथील मुळचा असलेला कृष्णा विठ्ठल मोरे हा गेल्या काही दिवसापासून पाखरसांगवी शिवारातील स्वराजनगरात दोन मुले, एक मुलीसह वास्तव्य करत होता. कृष्णा मिळेल ते काम करुन आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवित होता. कामानिमित्त तो शेजारील जिल्ह्यातही वेळप्रसंगी जात होता. तो अधूनमधून मद्य प्राशनही करायचा... १३ एप्रिलरोजी तो घरातून कामाला जातोय असे म्हणून बाहेर पडला. तेंव्हापासून तो घरी परतलाच नाही. चार-आठ दिवस पत्नी रेखाने वाट पाहिली आणि पाहुण्यांकडे पतिचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नव्हते़ (प्रतिनिधी)