शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

बंद दिव्याखाली पणती लावून अनोखे आंदोलन

By admin | Published: November 14, 2015 12:06 AM

जालना : शहरातील संभाजी उद्यान मोतीबाग परिसरातील गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडलेल्या हायमॅक्स दिव्या खाली दीपावलीनिमित्त पणती पेटवून

जालना : शहरातील संभाजी उद्यान मोतीबाग परिसरातील गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडलेल्या हायमॅक्स दिव्या खाली दीपावलीनिमित्त पणती पेटवून शिव आदेश या संघटनेने पालिकेविरूद्ध अनोखे आंदोलन केले.गेल्या सहा महिन्यांपासून संभाजीपुतळा परिसरातील हायमॅक्स पथ दिवा बंद आहे. त्यामुळे उद्यानात आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बंद असलेला दिवा सुरू करण्याची मागणी पालिकेकडे करून ही त्याची दखल घेतली नाही.तो दिवा अद्याप बंदच असल्याने दिवाळी पाडव्याच्या दिवशी शिवआदेश या सामाजिक संघटनेच्या वतीने दिव्याला पुष्षहार घालून त्याखाली पणती लावून निषेध केला. यावेळी गणेश धायडे, आकाश खरात, भूषण राऊत, सचिन कांबळे, अंबादास म्हस्के, सिद्धार्थ मोरे, बंटी सावंत, योगेश गायकवाड, पवन राजाळे, अमोल खरात आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)