शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

वकिलास धमकी; प्रशासनास निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:56 PM

येथील जिल्हा वकील संघाचे सदस्य अ‍ॅड. अकिल अहेमद हे परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या शमशेरखान पठाण यांच्या कुटुंबियांच्या वतीने न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडत आहेत. मात्र त्यांना आरोपीच्या हितचिंतकाकडून फोनवर जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा वकील संघाचे सदस्य अ‍ॅड. अकिल अहेमद हे परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या शमशेरखान पठाण यांच्या कुटुंबियांच्या वतीने न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडत आहेत. मात्र त्यांना आरोपीच्या हितचिंतकाकडून फोनवर जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे अ‍ॅड. अकिल अहेमद यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन अ‍ॅड. अकिल यांना पोलीस संरक्षण देऊन आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी अ‍ॅड. जी. बी. ढाले, एस. जी. राठोड, एस. के. सिरसाट, एन. एस. घुगे, ए. आर. तोष्णीवाल, के. एन कोटकर, डी. जे. पवार आदींची उपस्थिती होती. दरम्यान, उपाध्यक्ष अ‍ॅड. सतीश देशमुख यांनी संबंधितास न्यायालयात पक्षकाराची कायदेशीर बाजू मांडतांना अशा प्रकारच्या येणाºया धमक्या व दबावास बळी न पडता पीडितांना न्याय देण्याचे आवाहन केले. तसेच अ‍ॅड. अखिल अहेमद यांच्या पाठीशी वकील संघ खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले.