शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Video: परतीच्या पावसाचे थैमान; गंगापूरात ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे अतोनात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 8:21 PM

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सतीश सोनी यांनी केली पाहणी.

गंगापूर : तालुक्याच्या सिद्धनाथ वाडगाव मंडळात गुरुवारी (२०) रोजी सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला;या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभे सोयाबीनचे व कापसाचे पीक पाण्यात गेले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे.प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे.

सिद्धनाथ वाडगाव मंडळात कनकोरी,वजनापुर,शंकरपुर, सिद्धनाथ वाडगाव, बूट्टॆ वाडगाव, घोडेगाव, कोळघर परिसरात गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह जवळपास चार तास मुसळधार पाऊस झाला. या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापसाचे बोंड अक्षशः सडली आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर अस्मानी संकटाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे डोळ्यांदेखत परतीच्या मुसळधार पावसाने नुकसान होताना पाहणे शेतकऱ्यासमोर आले आहे. 

तहसीलदार यांनी केली पाहणीगंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव मंडळात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सतीश सोनी यांनी शंकरपुर, वजनापुर येथे दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद