औरंगाबाद : विलास रेगे (७३, आदित्यनगर, शिवेश्वर कॉलनी) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. डॉ. मंगेश रेगे यांचे ते वडील होत.
विलास रेगे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 7:26 AM