शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

वारकरी दिंडीने वेधले लक्ष

By admin | Published: May 30, 2017 12:30 AM

लातूर : सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनानिमित्त सोमवारी सकाळी भव्य दिंडी सोहळा गौरीशंकर मंदिरापासून निघाला.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनानिमित्त सोमवारी सकाळी भव्य दिंडी सोहळा गौरीशंकर मंदिरापासून निघाला. दिंडीत पारंपरिक वेशभूषेत वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला-पुरुषांच्या २२ दिंड्या यात सहभागी झाल्या. या संतमेळ्याने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. प्रारंभी दिंडी सोहळ्याचे उद्घाटन आमदार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. गौरीशंकर मंदिरापासून निघालेली ही भव्य दिंडी सराफ लाईन, गंजगोलाई, सुभाष चौक, हनुमान चौक, गांधी चौक मार्गे मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात संमेलनस्थळी पोहोचली. या दिंडी स्पर्धेत राज्यभरातील २२ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेत आणि अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या या दिंडीने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम ५१ हजार, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ हजार आणि उत्तेजनार्थ ११ हजार रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.