मंठा : तालुक्यात सुमारे ४५ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे तालुक्यात अद्याप एकही विहीर अधिग्रहण करण्यात आली नसून सुमारे २७ ग्रामपंचायतींनी विहीर अधिग्रहण करण्याची मागणी केल्याने ही गावे प्रतीक्षेत आहेत. तर १८ ग्रामपंचायतने टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.
मंठा तालुक्यात ४५ गावांत पाणी टंचाई
By admin | Published: May 05, 2017 12:13 AM