शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
2
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
4
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
5
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
6
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
7
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
8
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
9
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
10
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
11
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
12
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
13
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
14
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
15
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
16
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
17
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
18
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
19
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
20
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान

आठवडाभरापासून सोयगाव आगारातून लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या अचानक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 7:47 PM

विद्यार्थी आणि प्रवास्यांची कोंडी झाली आहे. 

सोयगाव (औरंगाबाद ) : आठवडाभरापासून येथील आगारातील लांबपल्ल्याच्या बस अचानक रद्द होत आहेत. यामुळे तालुक्यातील विद्यार्थी आणि प्रवास्यांची कोंडी झाली आहे. 

सोयगाव आगाराकडे मनुष्यबळ कमी असल्याने,सातत्याने बसफेऱ्या रद्द करण्याची नामुष्की आगारावर आली असल्याची माहिती आहे. परीक्षा, लग्न सराई आणि दुष्काळ यामुळे तालुक्यातून मोठ्याप्रमाणावर प्रवासी बसने बाहेर पडत आहेत. यातच ऐनवेळी बसफेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांना ऐनवेळी खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांची मोठी कोंडी होत आहे.

बुधवारी आणि गुरुवारी जवळपास आठ बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. यात पाचोरा,चाळीसगाव,मालेगाव,धुळे येथे जाणाऱ्या बस नियमित रद्द होत आहेत. आगारप्रमुखांनी बसफेऱ्या नियमित करण्याची मागणी विद्यार्थी आणि प्रवास्यांनी केली आहे. 

टॅग्स :state transportएसटीexamपरीक्षाStudentविद्यार्थी