शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

मराठा समाज आरक्षणाच्या निर्णयाचे करमाडमध्ये स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 9:34 PM

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षणाला वैध ठरविल्याच्या निर्णयामुळे करमाड येथे मराठा समाजाने जल्लोष साजरा केला.

करमाड : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षणाला वैध ठरविल्याच्या निर्णयामुळे करमाड येथे मराठा समाजाने जल्लोष साजरा केला.

समाजबांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमा होऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी सरपंच दत्तात्रय उकर्डे, विशाल उकर्डे, भगवान मुळे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा उकर्डे, आनंद पाटील, गजानन मुळे, रामेश्वर सोळुंके, रामेश्वर उकर्डे, उत्तम उकर्डे, अनिकेत उकर्डे, राम उकर्डे, विजय उकर्डे, गजानन उकर्डे, रामदास उकर्डे आदी उपस्थित होते.फोटो ओळमराठा समाजाला आरक्षणाच्या निर्णयाचे करमाडमध्ये स्वागत करताना समाजबांधव.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक