शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

धावत्या बसचे चाक निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:37 AM

मुदगलहून पाथरीकडे येत असलेल्या धावत्या बसचे मागील चाक निखळून ५०० फुट अंतरावर जाऊन पडले़ सुदैवाने बसमधील प्रवाशांना इजा झाली नाही़ ही घटना पोहेटाकळी पाटीजवळ २८ आॅगस्ट रोजी सकाळी १०़३० च्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : मुदगलहून पाथरीकडे येत असलेल्या धावत्या बसचे मागील चाक निखळून ५०० फुट अंतरावर जाऊन पडले़ सुदैवाने बसमधील प्रवाशांना इजा झाली नाही़ ही घटना पोहेटाकळी पाटीजवळ २८ आॅगस्ट रोजी सकाळी १०़३० च्या सुमारास घडली़पाथरीहून मुदगलकडे एमएच २० डी-९६०६ या क्रमांकाची बस सकाळी ७़३० वाजता निघाली़ मुदगलहून प्रवासी घेऊन परत येत असताना १०़३० वाजेच्या सुमारास ही बस पोहेटाकळी पाटीवर प्रवासी घेण्यासाठी थांबली़या बसमध्ये काही प्रवासी बसल्यानंतर बस पाथरीकडे निघाली असता, काही अंतरावरच बसच्या मागील एका बाजूचे चाक अचानक निखळून ५०० फूट बाजूच्या शेतात जावून पडले़ बसचे चाल निखळले असताना बस चालकाने प्रसंगावधान राखून बस जागेवर थांबविल्याने पुढील अनर्थ टळला़ या बसमध्ये १२ ते १५ प्रवासी होते़ बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही़ दरम्यान, या बसच्या अपघातासंदर्भात पाथरी बसस्थानकाचे आगारप्रमुख एम़एऩ चौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाच सायंकाळी ६ वाजेपर्यंत या घटनेची माहिती नव्हती़ हे विशेष होय.