शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
3
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
4
भाजपाने केला करेक्ट कार्यक्रम? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
6
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
7
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
8
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
9
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
10
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
12
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
13
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
14
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
15
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
16
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
17
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
18
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
19
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
20
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?

औरंगाबादेत शिक्षक मतदार संघ निवडणुकीत कोण मारणार बाजी?

By admin | Published: February 06, 2017 12:18 PM

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्‍या निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 6 - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्‍या निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला आहे. निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्‍तम भापकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
 
कलाग्राम येथील मराठवाडा रिअलेटर्स येथे होत असलेल्‍या या मतमोजणीच्‍या प्रारंभी स्‍ट्रॉंग रुमचे उमेदवार, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्‍या समक्ष सील उघडण्‍यात आले. त्‍यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या देखरेखीखाली व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या मार्गदर्शनाखाली मतपेट्या सर्व टेबलवर उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या. त्‍यानंतर मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाली.
 
पहिल्या पसंती क्रमाकांची मते मोजण्यासाठी  किमान 5 तास लागतील, असा अंदाज  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी व्यक्त केला.