शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

वायफायला मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:41 AM

दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकानवर मोफत वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली होती़ औरंगाबाद रेल्वेस्थानकवर ४ जूनपासून प्रवाशांसाठी ही सुविधा सुरुही केली, परंतु नांदेड रेल्वेस्थानकवर मात्र या सेवेला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकानवर मोफत वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली होती़ औरंगाबाद रेल्वेस्थानकवर ४ जूनपासून प्रवाशांसाठी ही सुविधा सुरुही केली, परंतु नांदेड रेल्वेस्थानकवर मात्र या सेवेला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही़प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळणारी रेल्वे असताना प्रवाशांकडून भरघोस उत्पन्न मिळविणाºया रेल्वे प्रशासनाकडून वायफायची सेवा देण्यास कुचराई करण्यात येत आहे़ २०१६-१७ मध्ये ६८ रेल्वेस्थानकांपैकी १० रेल्वेस्थानकाला आदर्श स्टेशन करण्यात येणार होते़ प्रवाशांच्या सुविधेसाठी ६८ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्याची घोषणा करण्यात आली होती़ त्यामध्ये बुकिंग सुविधा, पाणीपुरवठा, प्रतीक्षा हॉल, आसन व्यवस्था, फलाट, शौचालय, ब्रीज, वेळापत्रक फलक, पार्कींग, डिजिटल वेळापत्रक, एक्सलेटर आदींचा समावेश होता़ नांदेड विभागात येणाºया औरंगाबाद, नांदेड व जालना रेल्वेस्थानकाला डिजिटल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून काम सुरु करण्यात आले आहे़४ जून रोजी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर वायफाय सुविधा देण्यात आली़ नेटवर्कसाठी औरंगाबाद स्टेशनवर एकूण १९ जागांवर टॉवर लावण्यात आले आहेत, परंतु नांदेडमध्ये या सेवेला अद्याप मुहूर्त मिळाला नाही़ त्यामुळे प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळाला नाही़ रेल्वेच्या अधिकाºयांनी मात्र या विषयावर मौन बाळगले आहे़