शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

अवघ्या पंधरा मिनिटांत एसबीआयचे एटीएम सेंटर रोख रक्कमेसह जळून खाक

By सुमित डोळे | Published: September 08, 2023 7:50 PM

कटकट गेट परिसरातील पेट्रोलपंपापासून २०० मिटर अंतरावर एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे.

छत्रपती संभाजीनगर : अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये आगीने वेढलेले एसबीआयचे एटीएम सेंटर जळून खाक झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. रात्री उशीरापर्यंत एटिएमचे काम सांभाळणाऱ्या एजन्सीने पोलिस, अग्निशमनकडे तक्रार न दिल्याने एटीएम मशिनमध्ये रोख रक्कम किती होती, हे मात्र कळू शकले नाही.

कटकट गेट परिसरातील पेट्रोलपंपापासून २०० मिटर अंतरावर एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सेंटर मधून अचानक धूर निघत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी धाव घेईपर्यंत सेंटरला आगीने वेढले. घटनेची माहिती कळताच अग्निशमन विभागाचे सिडको इंचार्ज सोमीनाथ भोसले, जवान आकाश नेरकर, अजिंक्य भगत, अब्दुल वासे, अशोक वेलदौडे, नंदू घुगे यांनी धाव घेतली. एका बंबाच्या सहाय्याने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :atmएटीएमAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी