शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

महिला कर्मचाऱ्याने प्रशासनाला मागितली मरणाची परवानगी

By admin | Published: March 30, 2017 11:35 PM

बीड : वाढीव वेनश्रेणीचे लाभ मिळविण्यासाठी समाजकल्याण विभागात आत्मदहानाचा प्रयत्न केलेल्या महिला कर्मचारी अरुणा तुरुकमारे यांनी थकित वेतनासाठी जि.प. प्रशासनाकडे थेट मरणाची परवानगी मागितली आहे.

बीड : वाढीव वेनश्रेणीचे लाभ मिळविण्यासाठी समाजकल्याण विभागात आत्मदहानाचा प्रयत्न केलेल्या महिला कर्मचारी अरुणा तुरुकमारे यांनी थकित वेतनासाठी जि.प. प्रशासनाकडे थेट मरणाची परवानगी मागितली आहे.अरुणा तुरुकमारे या पिंपरगव्हाण रोडवरील अविनासी मतिमंद शाळेत सफाईकामगार पदावर कार्यरत होत्या. त्यांना शिपाईपदी पदोन्नती मिळाली;पण वाढीव वेतनश्रेणीनुसार लाभ दिले नाहीत. त्यामुळे महिला दिनी अरुणा तुरुकमारे यांनी जि.प. समाजकल्याण अधिकारी सुनील तुंबारे यांच्यासमोर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचे एका महिन्याचे वेतन देण्यात आले; परंतु मागील वेतन व वाढीव वेतनश्रेणीचा लाभ काही मिळाला नाही. त्यांनी वारंवार कार्यालयात चकरा मारुनही प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी जि.प. प्रशासन व समाजकल्याण विभागाला निवेदन देऊन थेट मृत्यूची परवानगी मागितली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत प्रभारी समाजकल्याण अधिकारी रवींद्र तुरुकमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. (प्रतिनिधी)