शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द; शिक्षण समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 7:21 PM

जि. प. शिक्षण समितीची बैठक  सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी घेण्यात आली.

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होणार नाहीतशिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शिक्षक सर्वेक्षणासह इतर कामांत व्यस्त असल्यामुळे यंदा जि. प. शिक्षकांच्या बदल्या न करण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचवेळी आरोग्य कर्मचाऱ्यांच्याही बदल्या रद्द केल्या असल्याची माहिती शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी दिली.

जि. प. शिक्षण समितीची बैठक  सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी घेण्यात आली. शिक्षकांनी कोविड योद्धा म्हणून सर्वेक्षण, चेकपोस्टवर तपासणी आणि वाळूज, बजाजनगर परिसरात कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये महत्त्वपूर्ण काम केल्याबद्दल शिक्षकांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे यावर्षी बदल्या न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याचवेळी जि. प. माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या तातडीने बदल्या करण्याचा निर्णय  घेण्यात आला. आरोग्य समितीचीही बैठक यावेळी घेण्यात आली. या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याचा सीईओंचा निर्णय बदलण्यात आला नाही.

ग्रामीण भागात आधार कार्ड तपासून प्रवेशजिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षेच्या वेळी कॉपी करता येते, यासाठी शहरासह पुण्या, मुंबईतील विद्यार्थी प्रवेश घेतात. ही महाविद्यालये केवळ बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठीच चालविली जातात, असा आरोप सदस्यांनी यावेळी केली. यावर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश देताना आधार कार्ड तपासणी केल्याशिवाय प्रवेश देऊ नये, असे ठरविण्यात आल्याचे सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद