शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
4
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
5
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
6
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
11
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
16
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
17
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
18
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
19
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
20
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

जि.प. सभापतींनी घेतला अधिकाºयांच्या खुर्चीचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 11:44 PM

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये प्रवास भाडे सवलतीच्या पाससाठी आलेल्या अपंगांना कर्मचा-यांनी दिवसभर ताटकळत ठेवले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच सभापती धनराज बेडवाल यांनी कार्यालयाला भेट दिली व समाजकल्याण अधिका-याच्या खुर्चीचा ताबा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये प्रवास भाडे सवलतीच्या पाससाठी आलेल्या अपंगांना कर्मचा-यांनी दिवसभर ताटकळत ठेवले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच सभापती धनराज बेडवाल यांनी कार्यालयाला भेट दिली व समाजकल्याण अधिका-याच्या खुर्चीचा ताबा घेतला. सभापती बेडवाल, जि. प. सदस्य किशोर बलांडे, बबन कुंडारे आदींनी समाजकल्याण विभागाला अचानक भेट दिली तेव्हा हजर नसलेल्या कर्मचाºयांची गैरहजेरी नोंदविण्यात आली. विभागामध्ये अनेक अपंग व्यक्ती सकाळपासून ठाण मांडून होते. पास देण्यासाठी अपंगांकडून त्यांची मूळ कागदपत्रे घेऊन कर्मचारी कार्यालयाबाहेर निघून गेल्यामुळे त्यांच्यावर दिवसभर ताटकळत बसण्याची वेळ आली. बेडवाल, बलांडे, कुंडारे आणि कलीम पटेल यांनी संबंधित कर्मचाºयांची चौकशी केली. तेव्हा ते हालचाल रजिस्टरमध्ये नोंद न घेता गायब असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे कार्यालयात हालचाल रजिस्टरही नव्हते. गैरहजर कर्मचा-यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार करणार असल्याचे सभापती बेडवाल यांनी सांगितले.