शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

८ हजार शिक्षकांची दिवाळी अंधारात

By admin | Published: November 07, 2015 12:05 AM

जळगाव : जिल्‘ातील ८ हजार प्राथमिक शिक्षकांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार न झाल्यामुळे त्यांना दिवाळी अंधारातच साजरी करावी लागणार आहे.

जळगाव : जिल्‘ातील ८ हजार प्राथमिक शिक्षकांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार न झाल्यामुळे त्यांना दिवाळी अंधारातच साजरी करावी लागणार आहे.
याबाबत राज्य शिक्षक सेनेचे पदाधिकारी ऑक्टोबर महिन्याचा पगार व दिवाळी सण अग्रीम मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेत गेले होते. मात्र, अद्यापही धनादेश तयार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ऐन सणासुदीत शिक्षकांना आर्थिक चणचण भासणार आहे. उद्या शनिवारी एकच दिवस कार्यालय सुरू राहणार आहे. त्यानंतर दिवाळीची सु˜ी आहे. त्यामुळे शिक्षकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शनिवारी सकाळी राज्य शिक्षक सेनेचे पदाधिकारी पगार मिळावा, या मागणीसाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेणार आहेत.