शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

धुळे, नंदुरबारसाठी उमविचा बहुराष्ट्रीय कंपनीशी करार

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मुंबई येथील युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (युपीएल) या बहुराष्ट्रीय कंपनी समवेत सामंजस्य करार केला आहे. बुधवारी कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मुंबई येथील युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (युपीएल) या बहुराष्ट्रीय कंपनी समवेत सामंजस्य करार केला आहे. बुधवारी कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.
उत्कृष्ट प्रतिचे पीक संरक्षण रसायने, बुरशीनाशके, बी-बियाणे व इतर कृषि आधारित उत्पादने निर्माण केली जातात. या करारामुळे वैज्ञानिक तंत्रज्ञानाचे अदान-प्रदान संयुक्तरीत्या केले जाणार आहे. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. विद्यापीठाच्यावतीने राबविल्या जाणार्‍या प्रयोगशाळा ते जमीन या उपक्रमांतर्गतदेखील या कराराचा फायदा होईल. दुष्काळावर मात करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान तसेच समायोजित शाश्वत विकासासाठी, जैव तंत्रज्ञानाद्वारे पीक संरक्षण उत्पादने उत्पादित करण्यासाठी एकत्र काम करणे आदी गोष्टींचा या करारात उल्लेख करण्यात आला आहे. विद्यापीठातर्फे कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी स्वाक्षरी केली. तर युपीएलच्यावतीने वरिष्ठ महाव्यवस्थापक डॉ.राजन शिरसाठ, वरिष्ठ सहयोगी संशोधक डॉ. शैलेंद्र भारंबे, जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक व्ही. एल. माहेश्वरी, प्रा.ए. बी.चौधरी, प्रा. ए. जी. इंगळे, डॉ. भूषण चौधरी उपस्थित होते.