निकृष्ट दर्जाच्या पदवी प्रमाणपत्रांचे गौडबंगाल - बातमी जोड
By admin | Published: March 14, 2015 11:45 PM
चौकट- प्राचार्य नसल्यामुळे महाविद्यालयांना परीक्षा केंद्र मिळत नाही,विद्यापीठ,राज्य शासन तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिले जाणारे आनुदान मिळत नाही.त्याच प्रमाणे प्राचार्यांना मिळणारे वेतन प्राध्यापकांपेक्षा कमी असते.त्यामुळे प्राचार्यांच्या नियुक्ती बाबत शासनाने धोरणात्मक बदल करणे गरजेचे आहे.त्यामुळे प्राचार्यांना सेवानिवृत्तीपयंर्त नियुक्ती द्यावी,असा ठराव विद्यापीठातर्फे शासनास पाठविण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिसभेत घेण्यात आला.