बार असोसिएशन अध्यक्ष- गिरीष शेडगे
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.सध्या बहुतांश न्यायालयाचे निकाल हे मराठी भाषेतच दिले जात आहेत.त्यामुळे आता विद्यार्थ्यांना विधी शिक्षण मराठी भाषेतून दिले गेले पाहिजे.आपल्या भाषेतून कोणताही विषय समजून सांगितला तर तो लवकर समजतो.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.सध्या बहुतांश न्यायालयाचे निकाल हे मराठी भाषेतच दिले जात आहेत.त्यामुळे आता विद्यार्थ्यांना विधी शिक्षण मराठी भाषेतून दिले गेले पाहिजे.आपल्या भाषेतून कोणताही विषय समजून सांगितला तर तो लवकर समजतो.- ॲड.गिरीष शेडगे,अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन