शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

अभियांत्रिकी प्रवेशाची संधी कायम प्रवेशप्रक्रिया : ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरता येणार

By admin | Published: August 03, 2016 10:15 PM

नाशिक : प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आले असून विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १) संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यास सुरु वात केली आहे. मात्र, ज्यांनी ऑनलाइन प्रक्रि येत अद्याप सहभागच घेतला नाही, अशाही विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीतून प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे काही कारणास्तव अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची संधी अजूनही कायम आहे.

नाशिक : प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आले असून विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १) संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यास सुरु वात केली आहे. मात्र, ज्यांनी ऑनलाइन प्रक्रि येत अद्याप सहभागच घेतला नाही, अशाही विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीतून प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे काही कारणास्तव अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची संधी अजूनही कायम आहे.तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई) अभियांत्रिकी अभ्यासक्र माची प्रवेशप्रक्रि या राबविली जाते. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चार फेर्‍या उपलब्ध करून देण्यात आल्या. यातही पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रवेश फेरीत प्रवेश मिळूनही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंतीक्र म बदलण्याची संधी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना जवळच्या अंतरावरील आणि आवडीच्या महाविद्यालयाची निवड करता आली. काही विद्यार्थ्यांनी सोमवारपासून प्रवेश घेण्यास सुरु वात केली आहे. मात्र, वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पाचवी फेरी घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांची स्वतंत्र प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. मात्र, पाचव्या फेरीतून महाविद्यालय स्तरावरील कोट्यातील जागांवर आणि शासकीय महाविद्यालयातील रिक्त जागांवरच प्रवेश दिले जाणार आहेत. (प्रतिनिधी)वेळेत आवश्यक कागदपत्र प्राप्त न झाल्याने पूर्ण अर्ज भरता आला नाही. तसेच प्रवेशप्रक्रि या सुरू असताना जे विद्यार्थी प्रवेशास पात्र नव्हते, मात्र आता पात्र झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. याच कालावधीत ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटरवर (एआरसी) कागदपत्रांची तपासणी करून अर्जही सबमिट करता येईल.