जी. एच. रायसोनीत परीक्षेचे आयोजन
By admin | Published: February 29, 2016 10:02 PM
जळगाव : जी. एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सेकंडशिफ्ट पॉलीटेक्निक अंतर्गत, पॉलेटेक्निक मधील विद्यार्थ्यांसाठी ३ व ४ मार्च रोजी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षीचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव : जी. एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सेकंडशिफ्ट पॉलीटेक्निक अंतर्गत, पॉलेटेक्निक मधील विद्यार्थ्यांसाठी ३ व ४ मार्च रोजी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षीचे आयोजन करण्यात आले आहे. पॉलीटेक्निक विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम खुला कण्यात आला आहे यात प्रोजेक्ट, पोस्टर सादरीकरण, मेकेग्राफिक्स, टाऊन प्लॉनिंग, रोबो रेस, सर्किट मेनिया, सी -क्विझव एनएफएस मोस्ट वांटेड या स्पर्धांचा समावेश आहे. स्पर्धेत एक लाख तीस हजाराची पारितोषिके व प्रमाणापत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी समन्वयक म्हणुन प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. प्रभाकर भट यांनी केले आहे.