शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

परदेशी पाहुण्यांनी बनविली गणेशमूर्ती

By admin | Published: September 01, 2015 9:38 PM

नाशिक : भाजपाप्रणित युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित शाडूमाती गण्ेाशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत काही परदेशी पाहुण्यांनीही मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या उपक्रमात परिसरातील बालके आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नाशिक : भाजपाप्रणित युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित शाडूमाती गण्ेाशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत काही परदेशी पाहुण्यांनीही मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या उपक्रमात परिसरातील बालके आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या सोहळ्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापन करावी, असा संदेश देण्यासाठी युनिक ग्रुपच्या वतीने नगरसेवक सतीश सोनवणे यांनी शाडूमार्ती गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. या उपक्रमास परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमात परदेशी पाहुणे माल्टे रेनस (जर्मनी), एकटीना (इजिप्त), कॅरोलीना (मॅक्सिको), फराह (इजिप्त) यांनी सहभाग घेतला. शाडूमातीपासून मूर्ती बनविताना त्यांनी या सोहळ्याची माहितीही जाणून घेतली. या पाहुण्यांनी बनविलेल्या मूर्तर्ीचे त्यांनी त्यांच्या कॅमेर्‍यात फोटो काढून हा क्षण साठवून ठेवला. कार्यशाळेत सहभागी झालेलेया बालगोपाळांनीदेखील गणेशमूर्ती बनविण्याचा प्रयत्न केला. कलाकार संकेत वारे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.