शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

थकीत वेतनासाठी गोळेगावच्या शिक्षकांचे उपोषण

By admin | Published: March 08, 2015 12:31 AM

फोटो-

फोटो-
औरंगाबाद : दहा महिन्यांपासून थकीत असलेले वेतन त्वरित मिळावे, या मागणीसाठी गोळेगाव (ता. सिल्लोड) येथील गजानन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी चेलीपुरा येथील वेतन अधीक्षक कार्यालयावर शनिवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
गजानन विद्यालय हे अनुदानित आहे. येथील १४ शिक्षक कायम असूनही काही कारणास्तव वेळोवेळी या शाळेची मान्यता काढण्यात येते. त्यामुळे येथील शिक्षकांचे वेतनसुद्धा शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे रोखण्यात आले होते. मागील दहा महिन्यांपासून शिक्षक अध्यापनाचे काम करीत असले तरी त्यांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे दि. २६ जानेवारी रोजी या शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतर उपसंचालकांनी वेतन अधीक्षक कार्यालयास वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. वेतन अधीक्षक कार्यालयाकडून होणार्‍या दिरंगाईमुळे शिक्षकांनी शनिवारी त्यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून निषेध नोंदविला. या उपोषणात डी. एच. गोराडे, डी. एच. वानखेडे, वाय. एफ. देसले, वाय. पी. बडगुजर, एस. पी. गव्हाणे, एन. जी. पुंड, एम. व्ही. पाटील आदी शिक्षक सहभागी झाले होते.