उमवि करंडक बक्षीस...जोड
By admin | Published: February 29, 2016 10:02 PM
प्रथम पारितोषिक - डॉ. जी.डी. बेंडाळे महाविद्यालय (डु ऑर डाय). द्वितीय- पु. ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ (एक्स), तृतीय - प्रताप महाविद्यालय अमळनेर (मुखवटे). उत्तेजनार्थ - ललीत कला महाविद्यालय जळगाव (टू बी ऑर नॉट).
प्रथम पारितोषिक - डॉ. जी.डी. बेंडाळे महाविद्यालय (डु ऑर डाय). द्वितीय- पु. ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ (एक्स), तृतीय - प्रताप महाविद्यालय अमळनेर (मुखवटे). उत्तेजनार्थ - ललीत कला महाविद्यालय जळगाव (टू बी ऑर नॉट).दिग्दर्शन - प्रथम प्रेरणा देशमुख (नाहाटा महाविद्यालय भुसावळ), द्वितीय - सपना बाविस्कर (डॉ. बेंडाळे महाविद्यालय)..लेखन- प्रथम ललीत अमृतकर (डॉ. बेंडाळे महाविद्यालय),द्वितीय रुपाली राज (ललीत कला महाविद्यालय).अभिनय पुरुष- प्रथम सागर परदेशी, (प्रताप महाविद्यालय,अमळनेर), द्वितीय दिनेश सूर्यवंशी (आयएमआर).अभिनय स्त्री -प्रथम स्वरदा गाडगीळ (नाहाटा महाविद्यालय,भुसावळ), द्वितीय -आरती गोडबोले (बेंडाळे महाविद्यालय).नेपथ्य -प्रथम संतोष सावळे (अजंता कला महाविद्यालय), द्वितीय गौरव पवार, (प्रताप महाविद्यालय, अमळनेर).प्रकाश योजना- प्रथम पल्लवी जोशी (नाहाटा महाविद्यालय, भुसावळ),द्वितीय-प्रीयंका वाणी (बेंडाळे महाविद्यालय).पार्श्वसंगीत- प्रथम पूनम जावरे ,द्वितीय - नयन पवार (नाहाटा महाविद्यालय).रंगभूषा - चैताली क्षीरसागर. (बेंडाळे महाविद्यालय).वेशभूषा - धनश्री झांबरे. (नाहाटा महाविद्यालय).अभिनय गुणवत्ता पारितोषिक - निशा बेंद्रे (अजिंठा कला महाविद्यालय), लारशा राजपूत (प्रताम महाविद्यालय), रिमा पाटील (आयएमआर), ललीत अमृतकर (बेंडाळे महाविद्यालय) यांचा समावेश आहे.