पान 2 - इंग्रजी शिक्षकांना 31 पासून प्रशिक्षण
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM
(पान 2)
(पान 2)इंग्रजी शिक्षकांना 31 पासून प्रशिक्षणपणजी : राज्यातील सरकारी मराठी प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकविण्यासाठी अलीकडेच निवडलेल्या सुमारे 275 शिक्षकांना महिनाभर प्रशिक्षण दिले जाणार आहे. येत्या दि. 31 पासून प्रशिक्षण सुरू होणार आहे. 31 रोजी सकाळी दहा वाजता येथील पीपल्स हायस्कूलच्या सभागृहात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. (खास प्रतिनिधी)