शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

प्रज्ञा - शंकरराव बु˜े -ााटील यांचे कार्य प्रेरणादायी शरद बु˜े-पाटील : पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By admin | Published: August 07, 2015 9:35 PM

लेण्याद्री : समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे ओळखून (स्व.) शंकरराव बु˜े-पाटील यांनी गरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे महत्कार्य केले. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या आदर्श कार्याच्या जाणिवेतून आजची संस्कारक्षम पिढी घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती शरद बु˜े-पाटील यांनी केले.

लेण्याद्री : समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे ओळखून (स्व.) शंकरराव बु˜े-पाटील यांनी गरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे महत्कार्य केले. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या आदर्श कार्याच्या जाणिवेतून आजची संस्कारक्षम पिढी घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती शरद बु˜े-पाटील यांनी केले.
जुन्नर येथे जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या शंकरराव बु˜े-पाटील विद्यालयात (स्व.) शंकरराव बु˜े-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात शरद बु˜े-पाटील बोलत होते.
या वेळी मुख्याध्यापक विलास पानसरे यांनी (स्व.) शंकरराव बु˜े-पाटील यांनी शिक्षणप्रसारासाठी केलेल्या कार्याची व त्यांच्या जीवनातील अनेकविध पैलूंची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी (गाजरे), कार्याध्यक्ष माजी आमदार दिलीप ढमढेरे, उपाध्यक्ष संजय बु˜े-पाटील, सचिव विजय ताथेड, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बु˜े-पाटील, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास टाकळकर, संस्थेचे माजी कार्याध्यक्ष संभाजी बु˜े-पाटील, संचालक रमेश खत्री, संजय मुथा, सुहास भगत, विश्वस्त अप्पासाहेब बु˜े-पाटील, शरद बु˜े-पाटील, प्रल्हाद बु˜े-पाटील, घनश्याम बु˜े-पाटील, माजी विद्यार्थी संघाचे कार्याध्यक्ष प्रताप गोरे, जयवंत बु˜े-पाटील, उपमुख्याध्यापक संजय जोशी, पर्यवेक्षिका मीरा थोरात, शिक्षक प्रतिनिधी सर्जेराव साबळे उपस्थित होते. विशाखा बोचरे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षिका संगीता काळे यांनी आभार मानले.

फोटोखाली मजकूर : (स्व.) शंकरराव बु˜े-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त जुन्नर येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती शरद बु˜े-पाटील.
०००००