शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

प्रविण जाधव यांना पीएच.डी.

By admin | Published: April 25, 2016 12:27 AM

ब्राšाणवाडा : येथील स‘ाद्री विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रविण गंगाधर जाधव यांना दिल्ली विद्यापीठातर्फे नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. प्रविण जाधव यांनी विकसनशील देशांमध्ये परकीय गुंतवणूक कशी आकर्षित करण्यात येईल यावर संशोधन केले. त्यांच्या संशोधनातील काही भाग नीती आयोगाने पंचवार्षिक योजनेत विचारात घेतला आहे. त्यांचे काही संशोधन ते पुढील कालखंडात वित्त मंत्रालयात सादर करणार आहेत. सध्या ते डेहराडून पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्डडीज विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांना डॉ. विजया क˜ी यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)

ब्राह्मणवाडा : येथील सह्याद्री विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रविण गंगाधर जाधव यांना दिल्ली विद्यापीठातर्फे नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. प्रविण जाधव यांनी विकसनशील देशांमध्ये परकीय गुंतवणूक कशी आकर्षित करण्यात येईल यावर संशोधन केले. त्यांच्या संशोधनातील काही भाग नीती आयोगाने पंचवार्षिक योजनेत विचारात घेतला आहे. त्यांचे काही संशोधन ते पुढील कालखंडात वित्त मंत्रालयात सादर करणार आहेत. सध्या ते डेहराडून पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्डडीज विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांना डॉ. विजया कट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)