सुर्यदत्ता
By admin | Published: September 07, 2015 11:27 PM
पुणे: सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी त्रिपाठी व आनंद अगरवाल यांना इन्स्टट्यिूटचे संस्थापक डॉ.संजय चोरडीया व अभिनेता राहूल सोलापूरकर यांच्या हस्ते सर्वोकृष्ट शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांना वंदन केले. इस्टिट्यूटमधील अंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून शिक्षकांना अभिवाद केले. डॉ.चोरडीया म्हणाले, विद्यार्थी हे माझ्यासाठी उर्जा असून त्यांच्यामुळे मी दिवसेंदिवस अधिक तरूण होत आहे. तर सोलापूरकर म्हणाले,अर्थपूर्ण स्वप्न तुम्हाला नेहमी सजक ठेवते,त्यामुळे ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
पुणे: सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी त्रिपाठी व आनंद अगरवाल यांना इन्स्टट्यिूटचे संस्थापक डॉ.संजय चोरडीया व अभिनेता राहूल सोलापूरकर यांच्या हस्ते सर्वोकृष्ट शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांना वंदन केले. इस्टिट्यूटमधील अंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून शिक्षकांना अभिवाद केले. डॉ.चोरडीया म्हणाले, विद्यार्थी हे माझ्यासाठी उर्जा असून त्यांच्यामुळे मी दिवसेंदिवस अधिक तरूण होत आहे. तर सोलापूरकर म्हणाले,अर्थपूर्ण स्वप्न तुम्हाला नेहमी सजक ठेवते,त्यामुळे ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.---------------------------