शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कन्नड शिक्षकांचे समायोजन प्रक्रियेत उपोषण स्थगित : फाईल सीईओंकडे कार्यवाहीसाठी सादर

By admin | Published: September 04, 2015 10:45 PM

सोलापूर : शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्‘ातील विविध माध्यमांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे पत्र शिक्षण खात्याने दिल्याने डॉ़ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे़

सोलापूर : शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्‘ातील विविध माध्यमांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे पत्र शिक्षण खात्याने दिल्याने डॉ़ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे़
राज्य शासनाने किंवा शिक्षण उपसंचालकांनी जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ असलेल्या उर्दू खासगी प्राथमिक शाळेतील उर्दू, मराठी आणि कन्नड माध्यमांच्या शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळात समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत़ सोलापूर जिल्हा परिषदेतील ३८ शिक्षकांचे समायोजन रेंगाळले आहे़ डॉ़ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी याकडे लक्ष वेधले़ या शिक्षकांचे तातडीने समायोजन झाले नाही तर शिक्षक दिनी चक्री उपोषणाचा इशारा दिला होता़
शिक्षण विभागाने संघटनेच्या मागणीची दखल घेतली़ उर्दू माध्यमाच्या ७ शिक्षकांचे आणि क न्नड माध्यमाच्या एका शिक्षकाचे नगरपालिकेच्या शाळांमध्ये तातडीने समायोजन करण्यात आले आहे़ उर्वरित शिक्षकांपैकी कन्नड माध्यमाच्या १६ शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे़ सीईओ अरुण डोंगरे यांच्याकडे हा प्रस्ताव दिल्याने त्यावर निर्णय अपेक्षित आहे़ मराठी माध्यमाच्या शिक्षकांचे खासगी शाळांमध्ये समायोजन होऊ शकते़ शिक्षण विभागाने ही वस्तुस्थिती लेखी स्वरुपात संघटनेक डे मांडली आहे़ त्यामुळे शिक्षक दिनी उपोषणाचा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)