शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाकेद विद्यालय प्रथम

By admin | Published: January 22, 2016 10:41 PM

सर्वतीर्थ टाकेद : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाकेद विद्यालयाला प्रथम क्र मांक मिळाला.

सर्वतीर्थ टाकेद : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाकेद विद्यालयाला प्रथम क्र मांक मिळाला.नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघ, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व संदीप फाउण्डेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती किरण थोरे, समाज कल्याण सभापती उषा बच्छाव, शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, उपशिक्षणाधिकारी सुनीता धनगर, राजेंद्र सावंत, नरेंद्र ठाकरे, कोषाध्यक्ष सदाशिव भामरे, के.के. पवार, संजय चव्हाण, जिल्हा विज्ञान संघटनेचे के.के. अहिरे, के.डी. मोरे उपस्थित होते. या वेळी एकूण १९२ प्रकल्प मांडण्यात आले होते. यापैकी शैक्षणिक साहित्य (माध्यमिक गट) प्रथम क्र मांक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज टाकेद येथील शिक्षक प्रा.अमोल लक्ष्मण भालेराव, द्वितीय जनता विद्यालय डुबेरे शिक्षक कर्पे, तृतीय माध्यमिक विद्यालय येवला शिक्षक रतन दराडे.प्राथमिक गट- प्रथम वैनतेय विद्यालय, निफाड- शिक्षक गोरख सानप, द्वितीय जिल्हा परिषद शाळा, शेनवड- शिक्षक सुनील धोंगडे, तृतीय जिल्हा परिषद, शाळा पिंप्री सय्यद- शिक्षिका सुनीता देवरे.उपकरणमध्ये प्रथम क्र मांक ( माध्यमिक गट )जनता विद्यालय मातोरी, द्वितीय माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव ता.ईगतपुरी शिक्षक नायकुडी, तृतीय माध्यमिक विद्यालय बाघदर्डी, उत्तेजनार्थ न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव. बावा व्ही.बी.आदिवासी गटातून प्रथम सह्याद्री माध्यमिक विद्यालय आंबेवाडी ता.ईगतपुरी.उपकरण ( प्राथमिक गट ) प्रथम जनता विद्यालय अस्वली ता.ईगतपुरी शिक्षक कुमावत द्वितीय रचना विद्यालय नाशिक शरणपूररोडआदिवासी गटातून प्रथम जिल्हा परिषदशाळा गळोशी वानखेडे.लोकसंख्या शिक्षण .(माध्यमिक गट) प्रथम मा.वि.भेंडाळी ता.निफाड ( भदाणे बी.एम.)द्वितीय मा.वि.चांदवड ( संजय खैरे )तृतीय जिजामाता विद्यालय सटाणा ( वाघ सी.ए.) प्राथमिक गट जि.प.शाळा धामणगाव ता.ईगतपुरी ( के.व्ही.कदम.)द्वितीय प्राथमिक शाळा इंदिरानगर नाशिक ( कल्पना चव्हाण )तृतिय जि.प.शाळा.मोरेनगर बागलाण ( वैषाली सुर्यवंशी )प्रयोग शाळा परिचर गटातून खैरे विद्यालय .संजय वाघ.द्वितीय जुनेद कलीम मुजरकरम मालेगाव.तृतीय मा.आश्रम शाळा सटाना सुरेश गांगुर्डे.व्यवसाय शिक्षण विभाग.प्रथम जनता विद्यालय नांदगाव ( आहेर सुनिल वसंत ) द्वितीय एम.व्ही.पिंपरखेड ता.दिंडोरी ( वाणी ) तृतीय देवळाली कँप.हायस्कूल ( बैरागी ) यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली.