विद्यापीठ दीक्षांत चौकट
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM
लेकीच्या कौतुकासाठी न्यायमूर्तींची उपस्थिती
लेकीच्या कौतुकासाठी न्यायमूर्तींची उपस्थितीविधी शाखेतून सर्वाधिक १५ पदके व पारितोषिके करिष्मा गवई हिला प्रदान करण्यात आले. करिष्मा ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुलगी आहे. मुलीचा कौतुकसोहळा पाहण्यासाठी ते स्वत: जातीने सोहळ्याला उपस्थित होते हे विशेष. या यशात आई रेखा गवई यांचा मोलाचा वाटा असल्याचे मत करिष्माने यावेळी व्यक्त केले.