शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

नागपुरात बनावट बील देऊन १३ लाखाने फसवणूक : आरोपीला पुण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:48 AM

बनावट बिल सादर करून १३ लाखाने फसवणूक करणाऱ्या पी. पी. बाफना लॉजिस्टीक कंपनीच्या अधिकाऱ्याला आर्थिक शाखा पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट बिल सादर करून १३ लाखाने फसवणूक करणाऱ्या पी. पी. बाफना लॉजिस्टीक कंपनीच्या अधिकाऱ्याला आर्थिक शाखा पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे. आशिष राजपूत असे आरोपीचे नाव आहे. पुणे येथील रहिवासी राजपूतने आपल्या साथीदाराच्या मदतीने शिवाश्री ट्रान्सपोर्ट कंपनीचे बनावट बिल तयार केले. हे बिल करुणा रेड्डी (३८) रा. हजारी पहाड यांच्याकडे सादर करून १३ लाख २३ हजार रुपये घेतले. आरोपीने बनावट बिल सादर केल्याची माहिती कळताच रेड्डी यांनी तक्रार दाखल केली. अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. आर्थिक शाखा पोलिसांच्या पथकाला राजपूतला अटक करण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याला अटक करून नागपुरात आणण्यात आले. त्याला २६ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटकPuneपुणे