शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

बँकेत जाताना वृद्ध महिलेची 17 लाखांची लूट, मुलगा आणि सून निघाले 'दरोडेखोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 12:31 PM

पैशाच्या हव्यासापोटी आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

पाटणा: बिहारची राजधानी पाटणामधील मलसलमी पोलीस स्टेशन परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पैशाच्या हव्यासापोटी आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 17 लाख रुपयांसाठी मुलाने आणि सूनेने कट रचल्याचे समोर आल्यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलसलमी पोलीस स्टेशन हद्दीतील चुटकिया बाजार येथे राहणारी गिरिजा देवी ही वृद्ध महिला आपली सून शोभा राणी आणि तिच्या मुलीसोबत जमिनीच्या व्यवहारातून मिळालेले पैसे बँकेत जमा करण्यासाठी जात होती. यादरम्यान भैसानी टोला मोहल्ला परिसरात राहणाऱ्या तिच्या दुसऱ्या मुलाच्या घरासमोरुन जात असताना तीन दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत त्यांच्याकडून 17 लाख रुपये असलेली बॅग हिसकाऊन घेतली. 

या घटनेनंतर आपल्या नशीबातच पैसे नसतील, असा विचार करुन गिराजा देवी यांनी तक्रार दाखल केली नाही. पण, पोलिसांनी स्वतः या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला आणि तिच्या मुलाचा कट समोर आला. मुलाने आणि सुनेने हे कृत्य केल्याचे कळताच गिरिजा देवी यांना मोठा धक्का बसला.

आरोपी सून-मुलगा अटकेतपाटणा शहराचे डीएसपी अमित शरण यांनी जातीने या प्ररणात लक्ष घातले आणि प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांच्या तपासात मुलगा आणि सूनेने इतर साथीदारांच्या मदतीने पैसे लुटल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेतले. पण, या प्रकरणातील आरोपी नातून अजून फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी