शहरं
Join us  
Trending Stories
1
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
2
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
3
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
4
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
5
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
6
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?
7
Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी
8
केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल
9
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
10
कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...
11
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
12
हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा
13
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
14
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
15
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
16
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
17
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
18
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
19
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
20
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का

उपअधीक्षकांनी पकडला २ लाखांचा गुटखा; मच्छिबाजार भागातून एकाला शिताफिने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 10:43 PM

गुटखा, पानमसालाच्या पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले.

धुळे : शहरातील मच्छिबाजार भागात भरदुपारी २ वाजेच्या सुमारास शकील अन्वर अब्दुल खाटीक (रा. मच्छिबाजार, धुळे) याला शिताफिने पकडण्यात आले. त्याच्याकडून १ लाख ९२ हजार ३०० रुपयांचा गुटखा, पानमसाला असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्या विरोधात आझादनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु हाेते.

पोलीस उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार मच्छिबाजार परिसरात अवैधरित्या स्वत:जवळ गुटखा, पानमसाला बाळगून आहे. तो छुप्या पध्दतीने विक्री करतो. माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. तो पळून जात असताना त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून गुटखा, पानमसालाच्या पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले.

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस