शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पिंपरीत कस्टम ऑफिसर असल्याचे सांगून महिलेला ३ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 7:57 PM

कस्टम ऑफिसर असल्याचे सांगून महिलेने तोतयागिरी केली

पिंपरी : कस्टम ऑफिसर असल्याचे सांगून महिलेने तोतयागिरी केली. व्हॉट्सअपच्या माध्यमातून मौल्यवान भेटवस्तूंचे आमिष दाखविले. ठकवणूक करून दोन लाख ९४ हजार आठशे रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. २३ मे ते २ जून २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा गुप्ता व शिवम पुजारी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कल्पना कृष्णा नाईक (वय ४५, रा. पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी कल्पना नाईक यांना इंटरनेट-व्हॉट्सअपच्या माध्यमातून मौल्यवान भेटवस्तूंचे आरोपींनी आमिष दाखविले. आपण कस्टम ऑफिसर असल्याचे आरोपी नेहा गुप्ता हिने सांगून तोतयागिरी केली. तसेच आरोपी शिवम पुजारी यांनी ठकवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादी नाईक यांची ऑनलाइन फसवणूक केली. नाईक यांची दोन लाख ९४ हजार आठशे रुपयांची फवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी