शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

भुसावळात दीड लाख रुपये किंमतीचा ३३ किलो गांजा जप्त, धुळ्याच्या दोन जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 5:30 PM

Drug Case : बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पथक रेल्वे स्टेशन परिसरात नाकाबंदीच्या ड्युटीवर होते. त्यावेळी तिथे एका कारची  (क्र. एम.एच.-०१-बी.टी.-६६८)  तपासणी करण्यात आली.

भुसावळ जि. जळगाव : रेल्वेतून आणलेला ३३ किलो गांजा बाजारपेठ पोलिसांनी पकडला आहे. यात धुळ्यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.  ही कारवाई बुधवारी मध्यरात्री भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली. वाहनचालक विजय वसंत धिवरे (४५) आणि नंदकिशोर हिरामण गवळी (२८, दोन्ही रा.धुळे) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पथक रेल्वे स्टेशन परिसरात नाकाबंदीच्या ड्युटीवर होते. त्यावेळी तिथे एका कारची  (क्र. एम.एच.-०१-बी.टी.-६६८)  तपासणी करण्यात आली. वाहनाची डिक्कीतील  प्लॅस्टीक बॅगमध्ये गांजा आढळून आला.  यानंतर दोघांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडून  ३३  किलो गांजा जप्त करण्यात आला. याची किंमत  एक लाख ६५ हजार रुपये इतकी आहे.

टॅग्स :ArrestअटकDrugsअमली पदार्थPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव