शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

३५ वर्षीय रिक्षा चालकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 4:06 PM

विठ्ठलवाडी पोलीसानी आरोपीला ठोकल्या बेड्या 

उल्हासनगरात विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील  एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. एका ३५ वर्षीय इसमाने ६ महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीशी ओळख करून ओळखीतुन शारीरिक संबंध ठेऊन अत्याचार केला. घटनेचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली. एका ३५ वर्षीय रिक्षा चालकाने एका अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिच्या वर पाच महिने अत्याचार केला ही बाब मुलीच्या आई-वडिलांना कळताच मुलीच्या आईवडिलांनी पोलीस स्थानकात धाव घेत रिक्षा चालक दीपक हिवाळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्याचबरोबर विठ्ठलवाडी पोलिसांनीही गुन्हा गांभीर्याने घेत २४ तासांच्या आत आरोपी दीपक हिवाळे याला बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळulhasnagarउल्हासनगर