शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

बुलडोझर कारवाईच्या धास्तीनं गँगरेपचे ५ आरोपी पोलिसांना आले शरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 7:55 PM

Gangrape Case :आरोपींनी त्यांच्या कुटुंबीयांसह सकाळी पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले आणि हात जोडून त्याच्या दुष्कृत्याबद्दल एसएचओ जयप्रकाश सिंह यांच्यासमोर माफी मागितली.

आंबेडकर नगर (युपी) : उत्तर प्रदेशपोलिसांच्या बुलडोझरच्या कारवाईच्या भीतीने आंबेडकर नगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाच जणांनी गुरुवारी पोलिसांना आत्मसमर्पण केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्च 2022 रोजी जिल्हा आंबेडकर नगर पोलीस स्टेशन, जैतपूर परिसरातील जिउली गावात सामूहिक बलात्कार झाला होता. आरोपींनी त्यांच्या कुटुंबीयांसह सकाळी पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले आणि हात जोडून त्याच्या दुष्कृत्याबद्दल एसएचओ जयप्रकाश सिंह यांच्यासमोर माफी मागितली.

"अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाच आरोपींनी बुलडोझर फिरवण्याचा आणि गोळीबाराच्या आंबेडकर नगर पोलिसांच्या कठोर कारवाईच्या भीतीने जैतपूर पोलीस ठाण्यात आल्यानंतर आत्मसमर्पण केले," असे आंबेडकर नगर पोलिसांनी ट्विट केले. घटनेच्या आधी आणि दोषींची पडताळणी तसेच ओळख पटल्यानंतर, पोलिसांनी शरण न आल्यास त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याचा इशारा दिला होता. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश