शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

उल्हासनगरात ६० हजाराचा चरस व गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 7:27 PM

Crime News: उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉक खालील झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन इसमाकडून तब्बल ६० हजाराचा गांजा व चरस जप्त केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉक खालील झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन इसमाकडून तब्बल ६० हजाराचा गांजा व चरस जप्त केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉक खालील संजय गांधीनगर झोपडपट्टीत चरस व गांजाची विक्री करीत असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान झोपडपट्टीत राहणाऱ्या अमीर अजगर शेख उर्फ बबलू व त्रिलोक जेठवानी यांच्याकडून विक्री साठी ठेवलेला २४० ग्राम गांजा व १०९ ग्राम चरस असे एकून ६० हजार किमंतीचे अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी