शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
2
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
3
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
4
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
5
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
6
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
8
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
9
IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरला पर्याय सापडला! भारताविरूद्ध 'हा' असेल ऑस्ट्रेलियाचा 'ओपनर'
10
Reliance Jio ची ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, कमी पैशात मिळताहेत 'इतक्या' OTT चं सबस्क्रिप्शन 
11
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
12
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
13
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
14
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
15
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
16
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
17
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
18
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
20
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू

9 वर्षीय मुलीवर बलात्कार अन् तिच्या शरीराचे केले 10 तुकडे; कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 8:46 PM

पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपीच्या आई-वडिलांना 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Udiapur Crime News : उदयपूरच्या POCSO न्यायालयाने आज एक मोठा निर्णय दिला. एका 9 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन नंतर तिच्या शरीराचे 10 तुकडे करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय आरोपीच्या पालकांनाही न्यायालयाने 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. ही धक्कादायक घटना गेल्यावर्षी मार्च महिन्यात घडली होती. 

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावलेमिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कमलेश घरात एकटा होता आणि मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता, यावेळी त्याला ही मुलगी दिसली. त्याने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिच्या तोंडात कपडा भरला आणि तिची हत्या केली. त्यानंतर चाकूने मुलीच्या शरीराचे 10 तुकडे केले गोणीत भरले. ही बाब आरोपीच्या पालकांना समजताच तिघांनी मिळून मुलीचे तुकडे घरापासून दूर फेकून दिले. ज्या मुलीवर आरोपीने अत्याचार केले, ती त्याला दादा म्हणायची आणि रक्षाबंधनाला राखीही बांधायची.

मुलीचा शोध घेत असलेल्या कुटुंबीयांनी याप्रकरणी 29 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. फिर्यादीत त्यांनी लिहिले होते की, 4 वाजता शाळेतून आल्यानंतर मुलीने ड्रेस बदलून मामाच्या घरी जात असल्याचे सांगितले. मात्र, बराच वेळ होऊनही मुलगी परतली नाही. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आणि 1 एप्रिल रोजी मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय