शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

वसूल केलेल्या पैशांच्या अपहारप्रकरणी सावदा मर्चंट पतपेढीच्या तत्कालीन व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 10:11 PM

पतपेढीचे मुख्य अवसायक राहुल प्रकाश मुजुमदार यांनी सावदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रवींद्र  वाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा : कर्जदाराकडून वसूल केलेल्या साडेआठ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या सावदा मर्चंट पतपेढीचे तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र रमेश वाणी (४०) यांच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाणी हे सावदा मर्चंट सोसायटीमध्ये मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांनी  वेगवेगळ्या कर्जदारांकडून साडेआठ लाख रूपये जमा करून ते सोसायटीत न भरता स्वत: वापरले.  या बदल्यात त्यांनी संबंधित कर्जदारांना बनावट पावत्या दिल्या होत्या.  हा सर्व प्रकार सन २०१२ ते २०२१ च्या दरम्यान घडला होता. पतपेढीचे मुख्य अवसायक राहुल प्रकाश मुजुमदार यांनी सावदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रवींद्र  वाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.