शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

सेक्सटॉर्शनला बळी पडला, जिगरी दोस्ताला मागितली मदत; सत्य उघड होताच 'तो'च हादरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 11:45 AM

जेव्हा पीडित युवकाच्या जवळचा पैसा संपला तेव्हा त्याने पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार नोंदवली.

नवी दिल्ली - असे मित्र असतील तर शत्रूची काय गरज अशी म्हण आपल्याकडे म्हंटली जाते. दिल्लीच्या बुराडी येथे असाच काही प्रकार उघडकीस आला आहे. मित्राने सुरुवातीला सेक्सटॉर्शनमध्ये ब्लॅकमेल केले त्यानंतर आपल्याच जिगरी मित्राची फसवणूक केली. हा प्लॅन दिल्ली पोलिसांनी समोर आणला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत शिवम कुमार नावाच्या मित्राला अटक केली. कारवाईत त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. 

डीसीपी सागर सिंह कलसी यांनी सांगितल्यानुसार, बुराडी येथील एका युवकाने पोलीस तक्रार दिली होती. त्याला व्हॉट्सअपवर मुलीने मेसेज केला आणि त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर या मुलीने व्हिडिओ कॉल करत त्याच्यासमोर कपडे काढून पॉर्न व्हिडिओ बनवला. पीडित युवक घाबरला त्याने हा सर्व प्रकार त्याचा जिगरी मित्र शिवमला सांगितला. त्यानंतर शिवम म्हणाला, चिंता नको करू, मी पाहून घेतो. पीडित युवक पुन्हा मदतीच्या बहाण्याने शिवम कुमारकडे गेला तेव्हा त्याने प्रकरण मिटवण्यासाठी ४ लाख द्यावे लागतील असं सांगितले. पण हे पैसे तो त्याच्याच मित्राने बनवलेल्या प्लॅनचा भाग होता याची भनकही पीडित युवकाला लागली नाही. 

जेव्हा पीडित युवकाच्या जवळचा पैसा संपला तेव्हा त्याने पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास सुरू झाला. सीडीआर आणि बँक खात्याची तपासणी झाली. शिवमच्या भूमिकेवर युवकाने संशय व्यक्त केला. पीडित युवकाला भरतपूर भागातून कॉल आला होता. परंतु काही दिवसांनी कॉलर आयडी बुराडी परिसरातील दाखवली. पोलिसांनी आरोपीचं घर ट्रेस केले तेव्हा ते घर पीडित युवकाचा मित्र शिवमचे निघाले. शिवमनं मित्राला लुबाडण्यासाठी सिमकार्ड खरेदी केले. त्याच्यातून युवकाला ब्लॅकमेल केले. त्यातून युवकाकडून पैसे लाटले.  

पोलिसांनी पुढील तपास केला तेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारे आणि सेक्सटॉर्शन करणारे २ वेगवेगळे आरोपी होते. या फसवणुकीत दुसरा मित्र आरोपी बबलूचा शेजारी निघाला. त्यानंतर पोलिसांनी बबलूच्या घराजवळ निघाले तेव्हा पोलिसांनी पाहताच दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना पोलिसांनी पकडले. पोलिसांनी या प्रकरणात ३ आरोपींना अटक केली असून पैशासाठी मित्राला लुबाडणारा हा प्रकार समोर आला आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजी