शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
2
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
3
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
5
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
6
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
8
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
9
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
10
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
11
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
12
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
13
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
14
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
15
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
16
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
17
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
18
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
19
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
20
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

चालकाला दमदाटी करत १२ लाखाचा टँकर पळवला

By रूपेश हेळवे | Published: August 09, 2023 3:28 PM

फिर्यादी यांच्या मालकीचा टँकर आरटीओच्या पासिंगसाठी त्यांचे मावस बंधू लक्ष्मण डवले व अभिमान बेलछत्रे हे घेऊन गेले.

रुपेश हेळवेसोलापूर : चालक आणि क्लिनरला दमदाटी करत धक्काबुक्की करत त्यांच्या ताब्यातील १२ लाख रूपये किमतीचा टँकर पळवल्याची घटना आरटीओ ऑफीस ते आंबेडकर चौक दरम्यान घडली. याप्रकरणी तुकाराम शिवाजी सलगर ( वय ४१, रा. मोहोळ) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी यांच्या मालकीचा टँकर आरटीओच्या पासिंगसाठी त्यांचे मावस बंधू लक्ष्मण डवले व अभिमान बेलछत्रे हे घेऊन गेले. आरटीओ ऑफिस मधील काम संपवून गावाकडे जात असताना दोन अनोळखी इसमांनी डवले व बेलछत्रे यांना दमदाटी, धक्काबुक्की करत वरील टँकर जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकरणी तुकाराम सलगर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई गायकवाड करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर