शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

अचानक घरात घुसला, म्हणाला मला तू आवडतेस...; संधी साधून महिलेचा विनयभंग

By देवेंद्र पाठक | Published: March 30, 2023 4:21 PM

धुळे तालुक्यातील घटना, एकाविरोधात गुन्हा

धुळे - घरात एकटी असल्याची संधी साधून गावातील एकाने घरात प्रवेश करुन महिलेचा विनयभंग केला. ही बाब कोणाला सांगितल्यास पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देखील त्याने दिली. ही घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे तालुक्यातील एका गावात पती-पत्नी वास्तव्यास आहे. पती काही कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांची पत्नी घरी एकटी होती. घरात तिच्याशिवाय कोणीही नसल्याची संधी साधून त्याने घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिच्या इच्छेविरोधात साडी ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केेले. मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तू माझ्याशी बोलत नाही. मला तू आवडते असे बोलून तिचा विनयभंग केला. याशिवाय ही बाब कोणाला सांगितल्यास पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

ही घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरडा ओरड झाल्याने संशयित घटनास्थळावरुन पसार झाला. पीडित महिलेचा पती घरी आल्यानंतर घाबरलेल्या पत्नीने ही बाब त्याला सांगितली. स्वत:ला सावरत तिने धुळे तालुका पोलिस ठाणे गाठत बुधवारी रात्री १० वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन घटनेचा तपास करीत आहे.