शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अनोळखी व्यक्तीला बँकेची माहिती देणे पडले महाग; पैसे लंपास

By धीरज परब | Published: September 21, 2022 1:21 PM

महिलेने कादंबरी यांना बँकेचे मोबाईल मधील ऍप उघडायला सांगून बँक खात्याची माहिती विचारली .

मीरारोड - अनोळखी व्यक्तीला बँक खात्यांची माहिती देणे तसेच पैसे पाठवणे भाईंदरच्या तरुणीला महागात पडले . भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट मध्ये राहणाऱ्या कादंबरी महाजन यांचे ऍक्सिस बँकेत खाते आहे . त्यांना एका अनोळखी महिलेचा ऍक्सिस बँकेतून बोलत असल्याचा कॉल आला व क्रेडिट कार्ड एक्टीव्हेट करायचे आहे . ऍनी डेस्क हे ऍप इन्स्टॉल करायला सांगितले असता कादंबरी यांनी तसे केले .  

महिलेने कादंबरी यांना बँकेचे मोबाईल मधील ऍप उघडायला सांगून बँक खात्याची माहिती विचारली . कादंबरी यांनी बँक खात्याची माहिती दिली . नंतर २९५ रुपये भरा व ते तुम्हाला परत मिळतील असे सांगितले . दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा पुन्हा कॉल आला व पैसे परत मिळाले का विचारले असता कादंबरी यांनी नाही सांगितले . महिलेने एक बँक खाते पाठवून त्यात तुमच्या खात्यातील पैसे ट्रान्सफर करा सांगितले असता कादंबरी यांनी २९ हज २९५ रुपये त्या खात्यात पाठवले . पैसे जाताच त्या महिलेने कॉल कट केला आणि मोबाईल बंद करून टाकला . या प्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .