शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 2:33 AM

कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे मोरवाडी, पिंपरी येथून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपहरण करण्यात आले. या प्रकरणी पती रवि वसंत वावरे यांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

पिंपरी - कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे मोरवाडी, पिंपरी येथून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपहरण करण्यात आले. या प्रकरणी पती रवि वसंत वावरे यांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पाचपैकी एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा भाऊ महेश विष्णू लवटे (वय २२, रा. पनवेल, जि. रायगड) याने त्याच्या तीन-चार साथीदारांच्या मदतीने जबरदस्तीने विवाहितेला मोटारीत बसवून पळवून नेले. मोरवाडी, मोरजाई मंदिराजवळील सुखवानी एम्पेरिअर या सोसायटीत राहणाऱ्या रवि वसंत वावरे यांनी पत्नीचे अपहरण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. विवाहितेचे अपहरण करणारा आरोपी लवटे हा मूळचा कडलस, ता. सांगोला, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणीने मोरवाडी, पिंपरी येथे राहणाºया वावरे यांच्याबरोबर प्रेमविवाह केला. हा राग मनात धरून आरोपी साथीदारांना घेऊन रविवारी पिंपरी येथे आला. एमएच ११ बीडी ५७९३ या मोटारीतून आरोपीनी विवाहितेचे अपहरण केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी