शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

१७ हरणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस अटक; तरोडा शिवारातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 7:09 PM

Accused arrested in 17 deer deaths case :प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता २४ मेपर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील ग्राम तरोडा बु. शिवारामध्ये १४ मे रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान दहा हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

जळगाव जामोद (बुलडाणा) : तरोडा बु. गावाच्या शेत शिवारात दहा काळविटांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्य आरोपी राधुसिंग छत्तरसिंग डावर, रा. हनवतखेड याच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या. त्याला प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता २४ मेपर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

तालुक्यातील ग्राम तरोडा बु. शिवारामध्ये १४ मे रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान दहा हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोबतच आणखीही सात हरणांचा मृत्यू अशाच प्रकारे झाल्याने ती संख्या १७ वर पोहोचली होती. वन विभागाच्या पथकाने पंचनामा करून हरणांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली. शिवारात सहा मादी व चार नर प्रजातीच्या मृतदेहांचा दस्तऐवज तयार करून वनगुन्हा नोंदविण्यात आला. यावेळी हरणांचे संपूर्ण अवयव आढळून आले. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करून त्यांच्या शरीराचे आवश्यक भाग गोळा करण्यात आले. नमुने सीलबंद करून न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पुढील तपासाकरिता पाठविण्यात आले. त्या दिवशीपासून आरोपीचा शोध सुरू होता.

तसेच जळगाव जामोदचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. कटारिया व त्यांचे वनकर्मचारी तपास करीत होते. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा छडा पाच दिवसांत लावण्यात आला. संपूर्ण प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक (प्रा) बुलडाणा अक्षय गजभिये, सहायक वनसंरक्षक आर. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :Arrestअटकbuldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग