शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपींना न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 8:28 PM

Crime News: या प्रकरणात प्रथमत: लग्नाचे आमिष दाखवीत अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी नंदकिशोर लोडू हरमकार यास पोलिसांनी अटक केली होती.

जानेफळ - येथील पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पीडित मुलीच्या आईसह गावातील एका व्यक्तीची मेहकर न्यायालयाने ९ जुलै रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या प्रकरणात प्रथमत: लग्नाचे आमिष दाखवीत अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी नंदकिशोर लोडू हरमकार यास पोलिसांनी अटक केली होती. मे महिन्यातील ही घटना होती. प्रकरणाच्या तपासादरम्यान अल्पवयीन मुलीने बुलडाणा येथील बाल न्याय मंडळासमोर तिच्याच गावातील एका व्यक्तीनेही तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे म्हंटले होते. त्यास पीडितेची आईही सहकार्य करत होती, असा जबाब दिला होता. त्यावरून पोलिसांनी पीडितेच्या आईसह संबंधित गावातील व्यक्तीसही प्रकरणात दोन दिवसापूर्वी अटक केली होती. प्रकरणी जानेफळ पोलिसांनी पीडित मुलीच्या आईसह गावातीलच अत्याचार करणाऱ्या व्यक्तीस मेहकर येथील न्यायालयासमोर ९ जुलै रोजी हजर केले असता न्यायालयाने या दोघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा